शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांना डम्परने चिरडले; हरयाणा सीमेवरील धक्कादायक प्रकार;  तिघींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 06:33 IST

Haryana : आंदोलन स्थळावरून गावाकडे परत जाण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकावर बसून रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परने महिलांना चिरडले. त्यात तिघींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य  जबर जखमी झाल्या.

- विकास झाडे

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुरुवारी शोककळा पसरली. आंदोलन स्थळावरून गावाकडे परत जाण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकावर बसून रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परने महिलांना चिरडले. त्यात तिघींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य  जबर जखमी झाल्या.

सकाळी सव्वासहाच्या सुमारास सोनिपत मार्गावरील पकोडा चौकात ही घटना घडली. सर्व महिला शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. छिंदर कौर भान सिंग (६०), अमरजित कौर हरजित सिंग (५८), गुरमेल कौर भोला सिंग (६०) असे मृत महिलांची नावे आहेत. सर्व महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील खिवा दयालवाला गावातील रहिवासी आहेत. त्या झज्जर रोड उड्डाणपुलाजवळील बायपासजवळ राहत होत्या. 

राहुल गांधी व केजरीवाल यांची टीका या घटनेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘देशाच्या अन्नदात्याला ट्रकखाली चिरडले जात आहे. हे क्राैर्य आणि द्वेष आपल्या देशाला पाेखरून काढत आहे. पीडित महिलांच्या कुटुंबीयांसाेबत माझ्या सहवेदना आहेत,’ असे ट्वीट राहुल गांधींनी केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने हट्ट सोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर सातत्याने होणाऱ्या दुर्घटना घडल्या नसत्या, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmerशेतकरी