शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख सरकारी नोकऱ्या देणार; काँग्रेसची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:24 IST

यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) मंजूर केल्यानंतर येत्या काही दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काय आहेत आश्वासने... -- अग्निपथ योजना बंद करणार.- पेपरफूट प्रकरणासाठी कडक कायदे.- जॉब कॅलेंडर जारी करणार- सरकारी परिक्षेचा फॉर्म मोफत- पदवी, पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीसाठी भत्ता.- रोहित वेमुला याच्या नावाने कायदा.- खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.- महिलांसाठी दरमहा ६ हजार रुपये- नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण- गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये- कोर्टात महिलांची संख्या वाढविणार- स्वस्तात गॅस सिलिंडर- जातनिहाय जनगणना- ओबीसी आरक्षण वाढवणार- एमएसपीनुसार दर- सर्वांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक