शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शोपियानमध्ये चकमकीत हिज्बुलचे ३ अतिरेकी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 03:15 IST

घटनास्थळावरून दोन एके रायफल्स आणि एक इन्सास रायफल ताब्यात

- सुरेश एस. डुग्गर जम्मू : सुरक्षादलांनी शोपियानमध्ये मंगळवारी हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. त्यातील एक जिल्हा कमांडर होता.दक्षिण काश्मीरमधील शोपियान भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी तुर्कवंगम भागात सकाळी त्यांचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्यावर सुरक्षादलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यात तीन अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून दोन एके रायफल्स आणि एक इन्सास रायफल ताब्यात घेण्यात आली.मरण पावलेल्यांमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर जुबेर अहमद, कामरान मन्हास आणि मुनीर उल इस्लामचा समावेश आहे.ही चकमक सकाळी पाचच्या सुमारास सुरू झाली. चकमकीत सीआरपीएफ आणि स्पेशल आॅपरेशन ग्रुपच्या संयुक्त तुकडीचा सहभाग होता. सकाळी साधारण साडेसहा वाजता गोळीबार थांबल्यावर शोध घेतल्यावर तीन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्यात काश्मीरमध्ये एकूण २३ अतिरेकी मारले गेलेत्न त्यात सगळ्यात जास्त १७ शोपियानमध्ये मारले गेले. काश्मीरमध्ये यावर्षी १०९ अतिरेकी ठार मारण्यात आले. त्यात सगळ्यात जास्त हिज्बुल मुजाहिदीनचे स्थानिक अतिरेकी होते.

टॅग्स :terroristदहशतवादी