शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव डीए; कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:46 IST

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  दिवाळीपूर्वी गाेड बातमी

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  दिवाळीपूर्वी गाेड बातमी दिली आहे.  सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ हाेणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ९ हजार ४८८ काेटी रुपयांचा बाेजा सरकारवर पडणार आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता ३१ टक्के हाेणार आहे. केंद्राने काेरेाना महामारीमुळे महागाई भत्ता राेखला हाेता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये सरकारने महागाई भत्ता आणि ‘डीआर’ पूर्ववत केला हाेता. त्यावेळी महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के झाला हाेता. केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांबाबतही असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.