शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

२९... मनसर

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

जनावरांची अवैध वाहतूक

जनावरांची अवैध वाहतूक
मनसर : जनावरांना कोंबून घेऊन जात असलेला ट्रक पकडून त्यातील आमडी शिवारात २१ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमडी शिवारात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी आमडी शिवारात नाकाबंदी करून एमपी-०९/एचएफ-४०८० क्रमांकाचा ट्रक पकडला. त्यातील २१ जनावरांची सुटका केली. दरम्यान, ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. या कारवाईमध्ये दोन लाख रुपये किमतीच्या जनावरांसह एकूण नऊ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूर - जबलपूर महामार्गावरून मध्य प्रदेशातील जनावरांची नेहमीच वाहतूक केली जाते. यातील बहुतांश जनावरे कामठी, हैदराबाद व अन्य ठिकाणी असलेल्या कत्तलखान्यात नेली जातात. जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
***