शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

28 वर्षीय मॉडेल झाली डोनाल्ड ट्रम्प यांची संपर्क प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 22:17 IST

अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका 28 वर्षीय माजी मॉडेलला प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे.

वॉशिंग्टन, दि. 14 : अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका 28 वर्षीय माजी मॉडेलला प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे. जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतल्यापासून या पदावर त्यांनी केलेला हा तिसरा फेरबदल आहे. प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केलेल्या मॉडेलचे नाव हिक्स होप असे आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार हिक्स होप अनेक वर्षांपासून ट्रम्प यांच्याशी संबंधित आहे. तसेच हिक्स होप ही ट्रम्प प्रशासनातील सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांपैकी एक असणार आहे. 

सध्या 28 वर्षांची असलेल्या हिक्सने मॉडेलिंगमधून करिअर सुरू केले होते. वयाच्या 11व्या वर्षीच राफ लॉरेनसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत हिक्सने काम केले आहे. हिक्स 2012 साली ट्रम्प यांच्या संपर्कात आली आणि दोघांनी मिळून काम केले. त्यावेळी ती एका जनसंपर्क संस्थेशी संबंधित होती आणि ही कंपनी ट्रम्प यांची मुलगी इवान्का ट्रम्प चालवत होती. त्यानंतर 2014 साली हिक्सने ट्रम्प ऑर्गनाईझेशनसोबत पूर्णवेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली होती आणि याच कंपनीसाठी तिने मॉडेलिंगही केली. जानेवारी 2017 मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने ‘अंडर-20अचिव्हर्स’मध्ये तिचा समावेश केला होता. 

हिक्स होप डोनाल्ड ट्रम्प यांच पूर्ण जनसंपर्क सांभाळत होती. यामध्ये की ट्रम्प कोणाला किती वाजता भेटणार, किती वेळ बोलणार हे स्र्व नियोदन ती ठरवत होती. एंथोनी स्कॅमुची यांच्या जागी तिची नियुक्ती करण्यात आली.    

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प