शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

27 वर्षांच्या व्यक्तीनं गेम खेळून कमावले 70 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 09:41 IST

बऱ्याचदा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं आता फक्त शिल्लक वेळा घालवण्याचं एक साधन समजलं जातं.

नवी दिल्ली- बऱ्याचदा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त शिल्लक वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. अनेक जण PUBG गेम खेळून पैसे कमावत आहेत. यू ट्युबवर असे अनेक चॅनेल्स आहेत, ज्यावर पबजी गेम खेळला जातो आणि गेम खेळताना पाहून लोक पैसे दान करतात.पबजी भारतात एवढा प्रसिद्ध नसला तरी अमेरिकेत त्याचं प्रचंड वेड आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, 27 वर्षांचा निंजा नावाच्या एका व्यक्तीनं पबजी गेम खेळून 2018मध्ये 10 मिलियन डॉलर(जवळपास 70 कोटी रुपये) कमावले आहेत. यासाठी त्यानं YouTube आणि Twitchचा आधार घेतला आहे. निंजा हा गेमिंग जगतातला नावाजलेला चेहरा आहे. त्याचं पूर्ण नाव टायलर ब्लेविन्स आणि तो निंजा हे युजरनेम वापरतो. वर्ष 2018मध्ये Twitchवर स्ट्रीमरमध्ये निंजा नंबर राहिला आहे.YouTubeवर त्यांचे 21 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची पूर्ण कमाई ही यू ट्युब आणि Twitchच्या भागीदारीतून होते. Twitchवर त्याला 12.5 मिलियन लोक फॉलो करतात. यात 40 हजार लोक गेम पाहण्यासाठी पैसे देतात. ज्यांनी सब्सक्रिप्शन मॉडल ठेवलं असून, ज्यात त्यांना 5, 10, आणि 20 डॉलर दर महिन्याला द्यावे लागतात. YouTubeवर निंजा हा पॉप ऍडच्या माध्यमातून पैसे कमावतो. त्याची जास्त करून कमाई ही स्पॉन्सर्डनं होते. सॅमसंग, उबर ईट्स आणि रेड बुलसारख्या कंपन्याही यात सहभागी आहेत. निंजाच्या मते कॉफी शॉपसारखंच पैसे कमावण्याचं बिझनेस शॉप खुलं केलं पाहिजे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम