शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:49 IST

Terrorist Enters in India: लडाखच्या सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही त्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातून सुमारे अडीचशे दहशतवादी सीमा ओलांडून भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे कारस्थान भारतीय लष्कराने उघड केले. काश्मीर सीमेवर पाकिस्तान या हालचाली करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारताविरोधात चीन व पाकिस्तान संयुक्तपणे कारस्थान रचत असल्याची टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर काही दिवसांनीच पाकिस्तानच्या आणखी एका कटाचा पर्दाफाश भारतीय लष्कराने केला आहे. मेजर जनरल अमरदीपसिंह औजला यांनी सांगितले की, उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचे जितके प्रयत्न होतात. मात्र, हिवाळ्यातही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न झाले, तर ते हाणून पाडण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना बोचºया थंडीपासून वाचण्यासाठी तशी साधने दिली तरी भारतीय लष्कराकडे त्याहीपेक्षा आधुनिक अत्याधुनिक उपकरणे असून, त्याद्वारे घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांचा छडा लावून त्यांचा बीमोड केला जाईल, असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्जलडाखच्या सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही त्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. त्याचवेळी आता हिवाळ्यात दहशतवाद्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याचा पाकिस्तानने डाव आखला आहे; पण या दोन्ही देशांच्या कुटिल कारस्थानांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीchinaचीन