शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात वडील गमावले, कुटुंबाची घेतली जबाबदारी; 25 व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:05 IST

कोरोनाच्या लाटेत सलोनी अग्रवालने तिचे वडील गमावले. जेव्हा तिच्यावर जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा तिने आपल्या आईची आणि लहान भावाची खूप काळजी घेतली.

25 वर्षीय सलोनी अग्रवालची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. कोरोनाच्या लाटेत सलोनी अग्रवालने तिचे वडील गमावले. जेव्हा तिच्यावर जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा तिने आपल्या आईची आणि लहान भावाची खूप काळजी घेतली. त्याच वेळी, तिने स्वतःला देखील सांभाळलं, खचून गेली नाही. 

सलोनी अग्रवाल हिने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. सलोनीने पीटीआयला सांगितलं की, जेव्हा मी राज्य सेवा परीक्षेची तयारी करत होते. त्याच काळात माझ्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने माझं संपूर्ण कुटुंब खचलं. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा कोरोनाचा कहर शिगेला पोहोचला होता, तेव्हा घरी राहून तयारी करणे माझ्यासाठी कठीण झालं होतं. सर्वत्र नकारात्मक बातम्या येत होत्या.

सलोनी म्हणाली की, त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परत फिरण्याचा मार्ग नव्हता. म्हणून मी माझी तयारी चालू ठेवली. आज माझे वर्षानुवर्षे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मला माझ्या वडिलांची उणीव जाणवत आहे. खरगोनची रहिवासी असलेल्या सलोनीने बीबीए पूर्ण केल्यानंतर 2018 मध्येच स्टेस सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर माझं ध्येय महिलांचं शिक्षण आणि त्यांच्या विकासावर असेल.

जेव्हा तुम्ही स्त्रीला शिक्षित करता तेव्हा ती स्वतःला सक्षम बनवते. MPPSC द्वारे आयोजित राज्य सेवा परीक्षा 2019 च्या पहिल्या 10 यशस्वी उमेदवारांमध्ये सात महिलांचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. एमपीपीएससीने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालानुसार, प्रिया पाठक या परीक्षेत अव्वल आली आणि तिची डेप्युटी कलेक्टर पदासाठी निवड झाली.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी