शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्री, कुटुंबाच्या भेटीच्या बहाण्यानं तरुणीला बोलावलं; जंगलात २५ जणांनी केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 21:17 IST

पोलिसांनी २५ जणांविरोधात दाखल केला गुन्हा; अद्याप कोणालाही अटक नाही

पलवल: हरयाणाच्या पलवलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या पलवल जिल्यात २५ जणांनी एका तरुणीवर बलात्कार केला आहे. फेसबुकवर मैत्री करून एकानं तरुणीला होडल येथे बोलावलं होतं. त्यानंतर तिचं अपहरण करण्यात आलं. रामगढच्या जंगलात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार करण्यात आला.विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलंसकाळ झाल्यानंतर तरुणांनी तिला भंगारवाल्याकडे सोडलं. तिथे पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यानंतर तरुणीची प्रकृती बिघडली. त्यामुळे आरोपींनी तिला बदरपूर सीमेवर सोडलं आणि ते फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणात २५ जणांविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ मे रोजी घडली आहे. लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ फेसबुकच्या माध्यमातून मित्र झालेल्या सागर नावाच्या तरुणानं आपल्याला रामगढला बोलावलं होती अशी माहिती पीडित तरुणीनं तपास अधिकारी एएसआय रचना यांना दिली. 'रामगढचा निवासी असलेल्या सागरनं पीडितेला ३ मे रोजी लग्नासाठी होडलला बोलावलं. लग्नाला आल्यावर तुझी कुटुंबियांशी भेट घालून देतो, असं सागरनं पीडितेला सांगितलं. पीडिता होडलला भेटल्यानंतर सागर तिला रामगढ गावाजवळ असलेल्या जंगलात घेऊन गेला. तिथे सागरचा भाऊ समुद्र आणि २०-२२ तरुण पोहोचले,' असं रचना यांनी सांगितलं.होडलला भेटल्यानंतर सागर जबरदस्तीनं पीडितेला जंगलात घेऊन गेला. तिथे असलेल्या सागरच्या भावानं आणि २०-२२ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सकाळी आरोपी तिला गावाच्या जवळ असलेल्या आकाश भंगारवाल्याकडे घेऊन गेले. त्या ठिकाणी आकाश आणि त्याच्या मित्रांनीदेखील तिच्यावर बलात्कार केला. यामुळे पीडित तरूणी चालण्याच्या स्थितीतही नव्हती. यानंतर सागर आणि त्याच्या तीन मित्रांनी तिला गाडीतून बदरपूर सीमेवर सोडलं.