शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५ कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:11 IST

आरोपांमुळे पोलिसांची आतिशी यांना नोटीस

लोकतम न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भाजपकडून ‘आप’च्या आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याच्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज ‘आप’च्या नेत्या आणि दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांना नोटीस बजावली. गुन्हे शाखेचे पथक रविवारी दुपारी १२:५५ वाजता दुसऱ्यांदा आतिशी यांच्या निवासस्थानी पोहोचले व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे नोटीस सुपूर्द केली. याच्या एक दिवस आधी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. गुन्हे शाखेने नोटिसीद्वारे केजरीवाल आणि आतिशी यांना त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. 

आतिशी यांना ५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. नोटिसीवर प्रतिक्रिया देताना, ‘आप’च्या नेत्या जस्मिन शाह म्हणाल्या की, नोटिसीमध्ये कोणतेही समन्स किंवा एफआयआर किंवा भारतीय दंड संहिता किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्याही कलमाचा उल्लेख नाही. ते केवळ पांढऱ्या कागदावर लिहिलेले पत्र आहे.

काय होता दावा?n‘भाजप आप सरकार पाडण्यासाठी आपच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. ’असा दावा केजरीवाल व आतिशी यांनी २७ जानेवारी रोजी केला होता; nभाजपने हे आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्ली