शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश : २४ जणांना नेत्याच्या हॉटेलात जिवंत जाळले; या ३ विद्यार्थ्यांमुळे आंदोलन पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:10 IST

सोमवारी रात्री उशिरा जमावाने जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगचे जिल्हा सरचिटणीस शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले लोक होते.

ढाका : बांगलादेशातील अवामी लीग पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह किमान २४ जणांना जमावाने जिवंत जाळले. पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला असताना, ही घटना घडली आहे. स्थानिक पत्रकार आणि रुग्णालयाच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

सोमवारी रात्री उशिरा जमावाने जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगचे जिल्हा सरचिटणीस शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले लोक होते.

जोशोर रुग्णालयातील डॉक्टरांनी २४ मृतदेह मोजले, तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह असल्याची भीती वाटत आहे. संतप्त जमावाने हॉटेलच्या तळमजल्यावर आग लावली आणि ती लवकरच वरच्या मजल्यांवर पसरली. अशाच घटना संपूर्ण बांगलादेशात घडल्या असून, संतप्त जमावाने एकाच वेळी अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली.

नाहिद इस्लाम त्याने म्हटले होते की, लाठी चालली नाही तर आम्ही शस्त्र उचलण्यास तयार आहोत. आता हसीना यांना निर्णय घ्यायचा आहे की त्या पदावरून पायउतार होतील की पदावर राहण्यासाठी रक्तपाताची मदत घेतील. नाहिद हा ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याला पोलिसांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती.

आसिफ महमूदआसिफ महमूद हा ढाका विद्यापीठातील भाषा अभ्यासाचा विद्यार्थी आहे. आरक्षणाविरोधातीलआंदोलनाचा तो भाग झाला. २६ जुलै रोजी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आसिफला इंजेक्शन देण्यात आले त्यामुळे तो अनेक दिवस बेशुद्ध होता. आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकला होता.

अबू बकर मजूमदार तो ढाका विद्यापीठातील भूगोल विभागाचा विद्यार्थी.  ५ जून रोजी उच्च न्यायालयाने आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर, बकर याने मित्रांसह विद्यार्थी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्याला एका खोलीत बंद केले होते. आंदोलन मागे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता, मात्र तो मागे हटला नाही.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशagitationआंदोलनreservationआरक्षण