शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

२२... वाडी... आरक्षण

By admin | Updated: January 23, 2015 01:04 IST

वॉर्डांचे आरक्षण जाहीर

वॉर्डांचे आरक्षण जाहीर
वाडी नगर परिषद निवडणूक : एकूण २५ वॉर्डांची निर्मिती
वाडी : नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाडी नगर परिषदेची पहिली निवडणूक येत्या ३ फेबु्रवारी रोजी वॉर्ड पद्धतीने होत आहे. त्या अनुषंगाने येथील सर्व वॉर्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. येथील एकूण २५ वॉर्डांपैकी अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी ७, खुल्या प्रवर्गासाठी १० आणि अनुसूूचित जमातीसाठी एक वॉर्ड आरक्षित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी संयुक्तरीत्या दिली.
वॉर्ड आरक्षण सोडत नागपूर तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी पार पडली. सर्वप्रथम अनुसूचित जातींसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सात वॉर्ड राखीव करण्यात आले. वॉर्ड क्रमांक - १९ , २०, २४ व २५ (भाजीमंडी) हे चार वॉर्ड अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आले असून, वॉर्ड क्रमांक - १२, २२ व २३ हे तीन वॉर्ड अनुसूचित पुरुषांसाठी राखीव करण्यात आले आहे.
वॉर्ड क्रमांक - ३ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला. त्यावर श्याम मंडपे यांनी आक्षेप नोंदविला. इतर मागास प्रवर्गासाठी सात वॉर्ड राखीव करण्यात आले असून, वॉर्ड क्रमांक - ६, १७, १८ व २१ या चार जागा महिलांसाठी सोडण्यात आल्या आहे. उर्वरित वॉर्ड क्रमांक - ४, ५ व १३ या तीन जागा ओबीसी पुरुषांच्या वाट्याला आल्या.
खुल्या प्रवर्गासाठी १० जागा आरक्षित करण्यात आल्या असून, त्यात वॉर्ड क्रमांक ५, २, ९, १० व १४ हे पाच वॉर्ड महिला आणि वॉर्ड क्रमांक - १, ७, ८, १५ व १६ हे पाच वॉर्ड पुरुषांसाठी सोडण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, प्रेम झाडे, नरेश चरडे, श्याम मंडपे, हर्षल काकडे, रुपेश झाडे, प्रकाश कोकाटे, भीमराव लोखंडे, दुर्योधन ढोणे, अशोक माने, राजेश जिरापुरे यांची निवासस्थाने असलेले वॉर्ड महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. गोविंद रोडे, मधू मानके, दिनेश बन्सोड, प्रा. सुभाष खाकसे प्रमिला पवार, बेबी ढबाले यांना मात्र या आरक्षणामुुळे दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
***