शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

20 वर्षांचा पुतण्या, 40 वर्षांची काकू...; काकानं दोघांना रंगेहात पकडलं, लावून दिलं लग्न अ्न मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:54 IST

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक विचित्र लव्ह स्टोरी समोर आली आहे. येथे एक 40 वर्षीय काकू आपल्या 20 वर्षीय पुतण्याच्या प्रेमात पडल्या. दोघांचे प्रेम प्रकरण एवढे वाढले की, समाजाची चिंता न करता ते एकमेकांचे झाले. जेव्हा महिलेच्या पतीला हा संपूर्ण प्रकार समजला, तेव्हा त्याने सर्व गावकऱ्यांसमोर या दोघांचे लग्न लावून दिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

हा संपूर्ण प्रकार जमुई जिल्ह्यातील लक्खापूर गावातील आहे. येथील इंद्रदेव पासवान यांची पत्नी रुबी देवीचे (वय ४० वर्षे) तिचा २० वर्षांचा पुतण्या पंकज पासवान सोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही लपून भेटायचे. रुबीच्या पतीला याची भनकही नव्हती.

"...अन् दोघांनाही रंगेहाथ पकड" -रुबी म्हणाली, दोघांनीही एकमेकांना स्वीकारले आहे, दोघांचेही एक मेकांवर प्रेम आहे. त्यांनी समाजासमोरही एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले. यासंदर्भात बोलताना, रुबी देवीचा पती इंद्रदेव पासवान म्हणाला, माझ्या पत्नीचे कुठेतरी अफेअर असल्याचा मला संशय होताच, मात्र मी तिला कधीही रंगेहाथ पकडले नव्हते. गेल्या शनिवारी सायंकाळी उशिरा रुबी पंकजकडे गेली होती. याच वेळी, मीही तेथे गेलो आणि दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांचे लग्न लावून दिले.

लग्नानंतर दोघंही काय म्हणाले? -पंकज म्हणाला, काकूसोबत लग्न करण्याचा निर्णय मजबुरीत घेतलेला निर्णय होता. मी त्यांना पूर्वीही काकूच मानायचो आणि आजही त्या माझ्या काकूच आहेत. या बरोबर आपल्या या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही त्याने म्हटले आहे. याच वेळी रुबी म्हणाली, पंकज माझ्यासोबत नेहमीच लग्नासंदर्भात बोलत होता. मी त्याच्याशी लग्न केले नाही, तर आत्महत्या करेन, असेही तो म्हणाला होता. यानंतर मी त्याला भेटत होते. आता पंकज मला जसे ठेवेल, तसे मी त्याच्यासोबत रहायला तयार आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार