शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रिटेल क्षेत्रातील २ लाख कामगार बेकार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:50 IST

लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या निर्मूलनासाठी लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सर्वांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने देशभरात त्याचे पालन होत आहे. असे असले, तरी त्याची दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, देशातल्या किरकोळ विक्री क्षेत्रातील ४० टक्के म्हणजे, दोन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (आरएआय) व्यक्त केली आहे.आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, देशातील किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये ६० लाख कामगार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे किरकोळ क्षेत्रातील वस्तूंची विक्री कमी झाली असून, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील अनेक व्यापारी कपडे, ज्वेलरी आदींची विक्री करतात. त्यांच्या उत्पन्नात टाळेबंदीमुळे ७५ टक्के घट झाल्याचा दावा राजगोपालन यांनी केला.ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.सरकारकडे सवलतींची मागणीकिरकोळ व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, तसेच जीएसटीचा भरणा करण्यात केंद्र सरकारने काही काळ सवलत द्यावी. तसे न झाल्यास या व्यापाºयांच्या उत्पन्नात आगामी सहा महिन्यांत ९० टक्के घट होईल, अशी भीती आरएआयने व्यक्त केली आहे. आरएआय या संस्थेमध्ये किरकोळ विक्री करणारे पाच लाख दुकानदार सदस्य आहेत. त्यामध्ये व्ही. मार्ट, शॉपर स्टॉप, फ्युचर ग्रुप, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स आदींचा समावेश आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील महत्त्वाच्या अन्य कंपन्यांनी कोरोना साथीमुळे आपले उत्पन्न घटल्याचे याआधीच जाहीर केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या