शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा; दोन जवान शहीद, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 15:41 IST

छत्तीसगडमधील बिजापूर येथे कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

ठळक मुद्देछत्तीसगडमधील बिजापूर येथे कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बिजापूर - छत्तीसगडमधील बिजापूर येथे सोमवारी (10 फेब्रुवारी) कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील इरापल्ली गावात ही चकमक झाली. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

परिसरात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. सोमवारी सकाळी कोब्रा बटालियनचे जवान शोधमोहीम राबवत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले आहेत. 

झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या लातेहारसह आसपासच्या परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या, वॉन्टेड आणि ज्यांच्यावर लाखोंचे बक्षीस असलेल्या 27 नक्षलवाद्यांचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वी लातेहार पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या सर्वांवर 1 लाखांपासून ते तब्बल 25 लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. लातेहार पोलिसांकडून ज्या 27 नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत. अलीकडेच पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी छतरपूर अनुमंडल येथून या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

LICपाठोपाठ 'या' सरकारी कंपनीची भागीदारी विकणार मोदी सरकार, मिळवणार 1 हजार कोटी

Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Hinganghat Burn Case : 'असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा करू'

Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी