शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! भावाच्या साखरपुड्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:12 IST

आकाश असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो आनंदात नाचत होता. नाचता नाचता अचानक बेशुद्ध झाला.

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साखपुड्याच्या आनंदाचे शोकात रूपांतर झाले. रविवारी (9 एप्रिल) बादली गावात चुलत भावाच्या साखरपुड्यात डीजेवर नाचत असताना एका तरुणाने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. आकाश असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो आनंदात नाचत होता. नाचता नाचता अचानक बेशुद्ध झाला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आकाशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले. आकाशला कोणताही आजार नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. यासोबतच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकाश रविवारी (9 एप्रिल) दुपारी वडील सच्चिदानंद आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह बादली येथील जेजे कॅम्प येथे चुलत भाऊ इंद्रजीतच्या साखरपुड्यासाठी आला होता. जेवण झाल्यावर तो डीजे फ्लोअरवर डान्स करायला गेला. त्याच्यासोबत इतर लोकही नाचत होते.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो खूप खूश होता. नाचत असताना अचानक आकाश जमिनीवर कोसळला. हे पाहून उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो शुद्धीवर आला नाही. यानंतर जवळच्या रुग्णालयात धाव घेतली, मात्र त्याला वाचवता आले नाही. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"