शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंड्याच्या फोटोचा इन्स्टाग्रामवर विश्वविक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:30 IST

सोशल मीडियामुळे कधी काय प्रसिद्धीला येईल आणि कशाचा विक्रम होईल, याचा नेम नाही. एक अंडे सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत असून, ते सर्वाधिक पाहिली गेल्याचा विक्रम झाला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियामुळे कधी काय प्रसिद्धीला येईल आणि कशाचा विक्रम होईल, याचा नेम नाही. एक अंडे सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत असून, ते सर्वाधिक पाहिली गेल्याचा विक्रम झाला आहे. अभिनेत्री कायली जेनर हिच्या सोशल मीडियातील १.८ कोटींच्या विश्वविक्रमाला मागे टाकले आहे. यावर कायली जेनरने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती एक अंडे रस्त्यावर फोडत असल्याचे दिसून येत आहे.सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या अंड्यामध्ये असे काय वेगळे आहे असे म्हणाल तर तुम्हीच ते अंडे पाहा आणि ठरवा. ते सर्वाधिक पाहिले गेले आहे. याबाबतची आकडेवारीही थक्क करणारी आहे. एक अकाऊंट, ८.२ दशलक्ष फॉलोअर्स, फक्त २ पोस्ट्स आणि लाईक्स-कॉमेंटस मिळून अब्जावधीचा प्रतिसाद. याचा कर्ताधर्ता कोण आहे माहितीये का? फक्त १९ वर्षांचा व्हायरल मार्केटिंग गुरू ईशान गोयल.या अंड्याला जेवढ्या लोकांची पसंती मिळाली आहे ती किती होते माहिती आहे? अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या (३२५.७ दशलक्ष) पंधरा टक्के नागरिकांनी किंवा कॅनडाची लोकसंख्या (३६.७१ दशलक्ष) यांच्या तुलनेत या अंड्याला जास्त पसंती मिळाली आहे.कोण आहे ईशान गोयल?अवघ्या १३ वर्षांचा असताना इशानने आपल्या शाळेचा अमेरिकन हार्ट असोसिएशनचा कार्यक्रम घेतला होता व सर्वाधिक पैैसा उभा केला होता. त्यानंतर वयाच्या १४व्या वर्षी त्याने आपली मार्केटिंग फर्म सुरू केली. १५व्या वर्षापर्यंत तर तो अरबपती मार्क क्यूबा यांच्यासाठी काम करीत होता.>हेच छायाचित्र का निवडले?यासाठी अंडेच का निवडले गेले, असे विचारले असता, विनोदाच्या मूडमध्ये असलेला गोयल म्हणाला की, ते चांगले दिसते.परंतु खरे पाहता एखाद्या अंड्याला एव्हढे व्हायरल करण्याची कल्पनाच मूर्खपणाची होती. परंतु सर्वांनी ठरवले आणि लोक त्याच्याशी स्वत: जोडले गेले आणि हाविक्रम झाला.