शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१८ हत्या, तिहार तुरुंगाच्या आसपास फेकायचा मृतदेहाचे तुकडे, फरार सीरियल किलर अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:10 IST

Crime News: दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पॅरोल मिळाल्यावर फरार झालेला सीरियल किलर चंद्रकांत झाल याला अटक केली आहे. चंद्रकांत यांने तिहार तुरुंगाच्या आसपास अनेक हत्या केल्या होत्या.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पॅरोल मिळाल्यावर फरार झालेला सीरियल किलर चंद्रकांत झाल याला अटक केली आहे. चंद्रकांत यांने तिहार तुरुंगाच्या आसपास अनेक हत्या केल्या होत्या. सन २०२३ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दरम्यान, २०२३ मध्ये त्याला ९० दिवसांची पॅरोल मिळाली होती. मात्र पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर तो तुरुंगात परतला नव्हता. चंद्रकांत झा याचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड अत्यंत भयावह असा होता. त्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तिहार तुरुंगाच्या आसपास फेकले होते.

चंद्रकांत झा याने १९९८ ते २००७ या काळात पश्चिम दिल्लीमध्ये ८ जणांची हत्या केली होती. चंद्रकांत आधी एखाद्या व्यक्तीशी मैत्री करायचा, त्यानंतर त्याची हत्या करायचा. त्याने २००३ मध्ये शेखर आणि उमेश, २००५ मध्ये गुड्डू, २००६ मध्ये अमित, २००७ मध्ये उपेंद्र आणि दिलीप यांची हत्या केली होती. तो बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या मजुरांशी मैत्री करायचा. त्यांना नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवायचा. त्यानंतर त्यांची हत्या करायचा.

चंद्रकांत झा याने ज्या हत्या केल्या त्याची पद्धत खूप भयानक होती. तो हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करायचा त्यानंतर ते तिहार तुरुंगाच्या आसपास फेकायचा. त्यानंतर प्रत्येक मृतदेहाजवळ मी हत्या केही आहे, पकडू शकत असाल तर पकडून दाखवा, असं आव्हान देणारं पत्र ठेवायचा.

दरम्यान, २०१३ मध्ये चंद्रकांत झा याला तीन हत्यांच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर त्याला फाशी आणि आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली.  पुढे २०१६ मध्ये त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत परिवर्तीत करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. चंद्रकांत झा याने दोन विवाह केले होते. त्याने पहिला पत्नीला एक वर्षातच सोडले होते. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला पाच मुली आहेत. मात्र तो कुटुंबीयांपासून दूरच राहत असे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली