शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांमध्ये १७ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:01 IST

चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक घरांत व चहाच्या दुकानात धडकून १0 जण ठार तर सहा जण जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी मध्य प्रदेशातील जबलपूर-मांडला रस्त्यावर बरेला

जबलपूर : चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक घरांत व चहाच्या दुकानात धडकून १0 जण ठार तर सहा जण जखमी झाले.ही दुर्घटना बुधवारी मध्य प्रदेशातील जबलपूर-मांडला रस्त्यावर बरेलायेथे घडली. उभ्या असलेल्या बसमधून प्रवासी उतरत असताना त्यांना वाचवण्यासाठी हा १६ चाकांचा ट्रक जवळच्या घरांत व दुकानात धडकला. दुकानात बसलेले लोक जागीच ठार झाले, असे जबलपूरचे उप पोलिस महानिरीक्षक बी. एस. चौहान यांनी सांगितले.संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या अधिकाºयाला धक्काबुक्की केली आणि पोलिसांचे वाहन पेटवून दिले. जमावाने रस्ता अडवून पोलिसांच्या तुकडीवर दगडफेकही केली. अपघातात ट्रकचीही मोठी हानी झाली असून, चालकाला अटक झाली आहे.प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना सरकारकडून एक लाख रूपयांच्या भरपाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. या अपघाताबद्दल लोकांनी पोलिसांवर ठपका ठेवला. जड वाहनांना दिवसा शहरात मनाई असताना ते परवानगी देतात, असा रहिवाशांचा आरोप होता. (वृत्तसंस्था)हैदराबाद : तेलंगणमध्ये कोताकोटा (जिल्हा वनापारथी) तालुक्यात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन कारची टक्कर होऊ न, सात जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला.हैदराबादहून कुर्नुलकडे अतिशय वेगात निघालेली कार सुरुवातीला रस्ता दुभाजकावर धडकून रस्त्याच्या दुसºया बाजुला जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाºया कारने तिला टक्कर दिली. मृतांमध्ये दोन्ही कारमधील लोकांचा समावेश आहे.