शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

लैंगिक संबंधांचा निर्णय १६ वर्षीय मुलगी घेऊ शकते - कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:32 IST

सुनावणीअंती याचिकाकर्त्याविरुद्धची कार्यवाही रद्द करून न्यायालयाने म्हटले की, प्रथमदृष्ट्या असे दिसते की, यात कोणताही गुन्हा घडला असल्याचे दिसत नाही.

शिलाँग : १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी लैंगिक संबंध ठेवण्याबाबत विवेकपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे सांगत मेघालय उच्च न्यायालयाने एका तरुणाविरुद्ध पॉक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२) अंतर्गत दाखल प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) रद्द केला. 

किशोरवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक विकास पाहता हे न्यायालय असे मानते की, अशी व्यक्ती संभोगाच्या प्रत्यक्ष कृतीबाबत विवेकपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे. न्यायालय फौजदारी प्रक्रिया  संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४८२ अंतर्गत दाखल याचिकेवर सुनावणी करत होते. यात याचिकाकर्त्यावर पॉक्सोच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

नेमके काय झाले?याचिकाकर्ता विविध घरांत काम करत होता. यादरम्यान त्याची या मुलीशी ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर एक दिवस दोघांनी नातेवाइकांच्या घरी सोबत रात्र घालवली. मुलीच्या आईला ही बाब समजल्यानंतर तिने याचिकाकर्त्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती याचिकाकर्त्याविरुद्धची कार्यवाही रद्द करून न्यायालयाने म्हटले की, प्रथमदृष्ट्या असे दिसते की, यात कोणताही गुन्हा घडला असल्याचे दिसत नाही.

टॅग्स :Courtन्यायालय