शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर इजेनंतर 15 वर्षांनी सैन्यातील जवानाने क्नुकल पुश अप्स करून केला विश्व विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 09:48 IST

आर्मीतील एका जवानाने शरीरावरील गंभीर जखमा बऱ्या करून 15 वर्षांनी क्नुकल पुश अप्स करण्याचा विश्व विक्रम केला आहे.

गुवाहाटी- एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला की माणूस ती पूर्ण करण्यासाठी झटतो व यश संपादन करतोच हे आपण नेहमी ऐकलं आहे. पण या वाक्याची प्रचिती आसाममध्ये आली आहे. आर्मीतील एका जवानाने शरीरावरील गंभीर जखमा बऱ्या करून 15 वर्षांनी क्नुकल पुश अप्स करण्याचा विश्व विक्रम केला आहे. या जवानाने एका पायावर तसंच पाठीवर 40 एलबीएस वजनाची प्लेट ठेवून 55 पुश अप्स केले. हा जवान खाणकाम करत असताना गंभीर जखमी झाला होता. शरीरावरील त्या जखमा बऱ्या करत त्याने 15 वर्षांनी हा रेकॉर्ड केला आहे. लान्स लायक देश दीपक आसामच्या बक्सामध्ये 15 जाट रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. देश दीपक यांनी युएईच्या जारजीस यांचा विक्रम तोडला आहे. जारजीस यांनी ऑगस्ट 2017मध्ये 49 क्नुकल पुश अप्सचा रेकॉर्ड केला होता. 

देश दीपक यांच्या नावे इतरही रेकॉर्ड्स आहेत. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एका मिनिटात 51 क्नुकल पुश अप्स करून नावाची नोंद केली आहे. तर 52 क्नुकल पुश अप्स करून त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव निश्चित केलं आहे. 2003 साली जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये खाणकाम करत असताना दीपक जखमी झाले होते.