शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:14 IST

या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गेल्या दहा वर्षांत बँक घोटाळे करुन देश सोडून पळून गेलेल्या १४ गुन्हेगारांची १५ हजार ८०५ कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत दिली. 

या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली. लोकसभेत संजय जाधव आणि विनायक राऊत यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात डॉ. कराड यांनी ही माहिती दिली.

१४,३०२ कोटींची करचोरी, २८ अटकेत चालू वित्त वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांत १४,३०२ कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आली असून याप्रकरणी २८ लोकांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिल-मेमध्ये जीएसटी चोरीची २,७८४ प्रकरणे उघडकीस आली. या करचोरीमधील ५,७१६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीतारामन यांनी सांगितले की, मागील ५ वर्षांत आयकर विभागाने ३,९४६ समूहांवर छापे मारून ६,६६२ कोटी रुपये जप्त केले.

काय कारवाई केली?७५७ प्रकरणे दहा वर्षात नोंदवली३६ प्रकरणे चालू वर्षातील १४ फरारपैकी ७ गुन्हेगार घोषित

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाParliamentसंसद