शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! वीजबिलांची थकबाकी रखडली, देशातील १३ राज्यात बत्तीगुल होणार?; कोणकोणत्या राज्यांचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:17 IST

देशातील १३ राज्यांमध्ये ऐन मान्सूनच्या काळात वीज संकटाला सामोरं जावं लागणार आहे. मात्र, याचं कारण विजेची कमतरता नसून राज्यांकडून वीजबिल न भरणं हे आहे.

देशातील १३ राज्यांमध्ये ऐन मान्सूनच्या काळात वीज संकटाला सामोरं जावं लागणार आहे. मात्र, याचं कारण विजेची कमतरता नसून राज्यांकडून वीजबिल न भरणं हे आहे. मागील बिलांचा भरणा न केल्यामुळे पॉवर सिस्टम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडनं देशातील १३ राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना पॉवर एक्सचेंज विकण्यास नकार दिला आहे. या पावलामुळे या राज्यांमध्ये वीज खरेदी करणे शक्य होणार नाही जर मागणी वाढली आणि संबंधित राज्यांमध्ये वीज कपात वाढेल. 

पॉवर एक्‍सचेंजने तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, झारखंड, बिहार, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांतील वीज वितरण कंपन्यांना पॉवर एक्‍सचेंजमधून वीज खरेदी करण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच राज्यांमधील उत्पादनाव्यतिरिक्त या कंपन्या एक्सचेंजद्वारे इतर वीज प्रकल्पांमधून वीज घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे राज्यात मागणी वाढल्यास किंवा उत्पादनात घट झाल्यास वीजपुरवठा खंडित होणार आहे. राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना वीज प्रकल्पांसाठी ५०८५ कोटी रुपये द्यावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यांनी पॉवर एक्स्चेंजवर वीज खरेदीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नव्या नियमांअतर्गत कारवाईपॉवर प्लांटचा तोटा कमी करण्यासाठी आणि त्यांची थकबाकीतून मुक्ती करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांमुळे १३ राज्यांना वीज खरेदीसाठी बंदी घालण्यात आली आहे. १९ ऑगस्टपासून नियम लागू झाले आहेत. नियमांनुसार, राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांनी वीज कंपन्यांची थकबाकी सात महिन्यांपर्यंत न भरल्यास त्यांना पॉवर एक्सचेंजवर बंदी घालण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी राज्यांची संख्या खूपच कमी होती आणि वितरण कंपन्यांनी थकबाकी भरल्यानंतर काही दिवसांतच निर्बंध उठवण्यात आले होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण