शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 08:50 IST

विकसनशील मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी गरिबीची मर्यादा ही दरराेज ५७६ रुपये दैनंदिन उत्पन्न एवढी आहे.

नवी दिल्ली : भारतात १२.९ काेटी लाेक अतिशय दारिद्र्यात जीवन जगत असून, या लाेकांची दरराेजची कमाई अवघी १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र, २०२१च्या तुलनेत दारिद्र्यात राहणाऱ्या लाेकांच्या संख्येत ३.८४ काेटींनी घट झाली आहे. जगातील गरिबी हटविण्यासाठी या दराने अनेक दशके लागू शकतात, असे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.

विकसनशील मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी गरिबीची मर्यादा ही दरराेज ५७६ रुपये दैनंदिन उत्पन्न एवढी आहे. १९९०च्या तुलनेत २०२४मध्ये जास्त भारतीय दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. २०३०पर्यंत जगातून गरिबी हटविण्याचे लक्ष्य साध्य हाेताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

गरिबीत राहणारे लाेक -(आकडेवारी काेटीमध्ये)२०१७    १८.१ २०१८    १५.१७२०१९    १७.६ २०२०    २०.५५ २०२१    १६.७४ २०२४    १२.९

अत्यंत गरीब किती?- जगातील ७० काेटी जनता दरराेज ५७६ रुपयांपेक्षा कमी कमाई करत आहे. - लाेकसंख्या वाढीमुळे १९९०च्या तुलनेत सध्याच्या आकडेवारीत फार फरक आलेला नाही. - जगातील ८.५ टक्के म्हणजे, सुमारे ७० काेटी लाेकांचे उत्पन्न १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे. - ७.३ टक्के लाेक वर्ष २०३०मध्ये अत्यंत गरिबीत राहत असतील.- आफ्रिकेतील अनेक देशांसह विकसनशील देशांमध्ये अत्यंत दारिद्र्यात वाढ हाेणार आहे. 

टॅग्स :Indiaभारत