शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CBSE Exam- महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, 12वीचा पेपर 25 एप्रिलला होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 06:12 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दहावीच्या मुलांना दिल्ली व हरियाणा वगळता दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला आहे. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. तर दहावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा होणार आहे.जुलै महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचंही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या सचिवांनी सांगितलं आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये दहावीचा पेपर फुटला होता. त्यामुळे आम्ही फक्त दिल्ली आणि हरिणायामध्ये दहावीच्या गणिताच्या पेपरची फेरपरीक्षा घेणार आहोत. येत्या 15 दिवसांत आम्ही 10वीच्या परीक्षेची तारीख जाहीर करू. पेपरफुटीमुळे त्रास झालेल्या मुलांना तात्काळ दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु हे पेपर कोणी फोडले आहेत हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही, अशी माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी दिली आहे. 

सीबीएसई बोर्डाच्या फुटलेल्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. स्वत:ची चूक सुधारायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावता, असा सवाल करतानाच पालकांनी विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. 

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा