शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात ३७ वर्षांत १,२७१ हत्या; राजकीय नेते अतिरेक्यांच्या टार्गेटवर; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 05:41 IST

काश्मिरातील प्रत्येक निवडणुकीत पाकसमर्थित अतिरेक्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर हल्ले केले आहेत. इतकेच नव्हे, तर फुटीरवादी गटाच्या नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. 

- सुरेश एस. डुग्गर जम्मू : जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून चिंता व्यक्त  करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय नेते पाकसमर्थित अतिरेक्यांचे सुलभ लक्ष्य राहत आले आहेत. त्यातच राज्यात दहशतवाद पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही प्रत्येक उमेदवारास सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे.

फुटीरवादी गटांवरही केले हल्ले काश्मिरातील प्रत्येक निवडणुकीत पाकसमर्थित अतिरेक्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर हल्ले केले आहेत. इतकेच नव्हे, तर फुटीरवादी गटाच्या नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. 

दहशवादीही सक्रिय होऊ लागले...मागील ६७ वर्षांत अतिरेक्यांनी १,२७१ नेत्यांची हत्या केली. यात गट स्तरावरील नेत्यांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच स्तरातील नेते आहेत. निवडणूक नसलेल्या काळात अतिरेकी स्वस्थ बसलेले होते असे नव्हे. १९८९ मध्ये काश्मिरात दहशतवादाचा उदय झाला, तेव्हापासून २००५ पर्यंतचा विचार केल्यास १९८९ आणि १९९३ ही २ वर्षे वगळता प्रत्येक वर्षी अतिरेक्यांनी राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या.

या कालावधीत ६७१ नेते अतिरेकी हल्ल्यांत मारले गेले. २००८ मध्ये लोकनियुक्त सरकार असतानाही अतिरेक्यांनी राजकीय नेत्यांवर १६ हल्ले केले. यातील अनेक हल्ल्यांत ते यशस्वी झाले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने अतिरेकीही अड्ड्यांवरून बाहेर पडत आहेत. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर