शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात ११ लाख लोकांचे केले स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:00 IST

फोनी : नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना सावध राहण्याचे दिले निर्देश

नवी दिल्ली : चक्रीवादळ फोनीपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व विमानतळांच्या अधिकाऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन नागरी विमान उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. दरम्यान, ओडिशात फोनी चक्रीवादळ शुक्रवारी धडकणार असून, ११ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

फोनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारी भागात शुक्रवारी प्रवेश करण्याची शक्यता आहे. या भागात या चक्रीवादळाची तीव्रता अधिक असू शकते. पूर्व समुद्रकिनारी भाग पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रभू यांनी टष्ट्वीट केले आहे की, संबंधित सर्व अधिकाºयांनी सावध राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सर्व समुद्रकिनारी भागातील विमानतळांना सावध केले आहे.

चक्रीवादळामुळे ८९ रेल्वे रद्दफोनी चक्रीवादळाने जवळपास ८९ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर पर्यटकांसाठी तीन विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही भागांना फटका बसू शकतो. हे चक्रीवादळ शुक्रवारी ओडिशात पुरीच्या दक्षिण भागात धडकण्याची शक्यता आहे.

रेल्वेने म्हटले आहे की, जर प्रवासाच्या तीन दिवस अगोदर तिकीट रद्द केले गेले तर प्रवाशांना रुट बदलणाºया रेल्वेसाठी तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील. तथापि, या भागातील प्रवाशांना परत आणण्यासाठी तीन पर्यटक रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे. एक विशेष रेल्वे १२ वाजता पुरीहून सुरू होईल.

कोलकाता, भुुवनेश्वरहून होणारी आजची उड्डाणे रद्दनागरी उड्डयण महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळामुळे आज ३ मे रोजी कोलकाता विमानतळावरुन रात्री ९.३० ते ४ मे रोजी सायंकाळी ४ पर्यंत कोणत्याही विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग होणार नाही. तसेच, भुवनेश्वर येथून ३ मे रोजी कोणत्याही विमानाचे उड्डाण होणार नाही.

टॅग्स :OdishaओदिशाSuresh Prabhuसुरेश प्रभू