शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू 7 जखमी

By महेश गलांडे | Updated: February 1, 2021 09:11 IST

कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देकोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. मुर्ताहांडीजवळ पिकअप वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पिकअप वाहनातून प्रवासी ओडिशातील सिंधीगुडा गावातून छत्तीसगडच्या कुलता या गावी निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ही भीषण दुर्घटना घडली. 

कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जगदलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेत ट्विट करुन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे होतील, अशी आशा बाळगतो, असेही मोदींनी म्हटले. 

टॅग्स :AccidentअपघातOdishaओदिशाNarendra Modiनरेंद्र मोदीcollectorजिल्हाधिकारी