शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्रालयाने तयार केला १०० दिवसांचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:11 IST

कृषी मंत्रालयाने नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. ज्या सव्वासात कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी नोंदणी नसल्यामुळे मिळू शकलेला नाही, त्यांना आता आचारसंहिता संपताच नोंदणी करून उर्वरित पावणेपाच कोटी शेतकऱ्यांप्रमाणे लाभान्वित करण्यात येणार आहे.कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन १०० दिवसांच्या कामकाजाचा अजेंडा तयार केला आहे. सॉईल हेल्थ कार्ड योजनेबरोबरच इनाम योजनेवरही काम केले जात आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांची बाजार समितीत नोंदणी करून पिकाची खरेदी किमान आधारभूत किमतीने करण्याचा मार्ग मोकळा होईल. याशिवाय ग्रामीण भागातील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांशी त्यांच्याच भाषेतून संवाद साधून दुप्पट लाभ देणाºया पीक योजनांचा लाभ देण्यासाठी जागरूकता कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.