शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजारांचा दंड, मोटारवाहन सुधारणा विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:52 IST

नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो आहेत. त्यामुळे या विभागाची जबाबदारी ...

नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो आहेत. त्यामुळे या विभागाची जबाबदारी माझी असून मी ती स्विकारत असल्याचे सांगत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटारवाहन संसोधन विधेयक सादर केले. यापूर्वीच लोकसभेत हे विधेयक संमत झाले होते. मात्र, राज्यसभेत विधेयकास मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे, राजस्थानचे तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करुन या विषयाचा अभ्यास केला. या समितीमध्ये 18 राज्यांचे परिवहनमंत्र्यांचा समावेश होता, असेही गडकरी यांनी सांगितले. 

स्थायी समिती आणि संयुक्त प्रवर समितीसमोर हे विधेयक मांडण्यात आले आहे. तसेच, लोकसभेत नव्याने हे विधेयक मांडण्यात आले असून विधेयक पारित करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. तसेच, रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले आहे. 

मोटार वाहन सुधारणा विधेयकातील नियम

* दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर, जोरदारपणे वाहन चालवल्यास 1 हजार ऐवजी 5000 रुपयांचा दंड. * ओव्हरडोलिंगवर 20 हजार रुपयांचा दंड, सीट बेल्ट न बांधल्यास 10 हजार रुपयांचा दंड* विना पॉलिसी वाहन चालवल्यास 2 हजार रुपयांचा दंड* विना हेल्मेट वाहन चालविल्यास 1000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद* मोटार वाहन सुधारणा विधेयकात सुरक्षा नियमांसाठी कडक पाऊले उचलण्यात आली आहे. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा