शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

देशात आता केवळ पाचच सरकारी बँका उरणार; पाहा तुमची बँक कोणती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 18:56 IST

बँकांच्या विलिनीकरणामुळे ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. याआधी एसबीआयच्या वेगवेगळ्या बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते.

ठळक मुद्देस्टेट बँका एकच असल्याने ग्राहकांना शोधाशोध करावी लागली नव्हती.बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू असून याचा निर्णय प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने आधीच घेतला आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये आता केवळ चारच सरकारी बँका उरणार असून 10 बँकांचे विलिनिकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज याला मंजुरी दिली आहे. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

बँकांच्या विलिनीकरणामुळे ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. याआधी एसबीआयच्या वेगवेगळ्या बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते. मात्र, स्टेट बँका एकच असल्याने ग्राहकांना शोधाशोध करावी लागली नव्हती. आता वेगवेगळ्या नावाच्या बँकांचे विलिनीकरण होणार असल्याने ग्राहकांचा गोंधळ उडणार आहे. 

सीतारामन यांनी सांगितले की, सरकार बँकांच्या संपर्कात आहे. बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू असून याचा निर्णय प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने आधीच घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकांच्या मोठ्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. 

पीएनबी दुसरी सर्वात मोठी बँकया योजनेनुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI), ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. यामुळे पंजाब नॅशनल बँक दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून नावारुपाला येणार आहे. तर सिंडिकेट बँकमध्ये कॅनरा बँक, अलाहाबाद बँक आणि इंडियन बँकेचे विलिनीकरण केले जाणार आहे. अशाच प्रकारे आंध बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. 

या बँकांचे होणार विलिनीकरण

विलीनीकरण  - 1पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (दुसर्‍या क्रमांकाची बँक, उलाढाल -17.95 लाख कोटी)विलीनीकरण -2कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक (चौथ्या क्रमांकाची बँक, व्यवसाय -15.20 लाख लाख कोटी रुपये)विलीनीकरण -3युनियन बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक (पाचवी सर्वात मोठी बँक, उलाढाल - 14.6 लाख कोटी)विलीनीकरण-4इंडियन बँक, अलाहाबाद बँक (सातवी मोठी बँक, उलाढाल- 8.08 लाख कोटी)

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBanking Sectorबँकिंग क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकारbankबँकSBIएसबीआय