शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 06:30 IST

भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

नवी दिल्ली : इंडिया आघाडी युवकांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे म्हटले. भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

१५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पदे का रिक्त आहेत, याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का?  कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे केंद्र सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा आहे, ना सन्मान. या रिक्त पदांवर देशातील तरुणांचा हक्क आहे आणि ही पदे भरण्यासाठी आम्ही एक ठोस योजना तयार केली आहे. तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडण्याचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांना शत्रूसारखे वागवत आहे : खरगेकेंद्र सरकार त्यांच्या हक्कांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांशी ‘शत्रूसारखे वागत’ आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केला. एमएसपी देण्याची सरकारची ‘हमी’ खोटी ठरली आहे, असा दावाही त्यांनी केला.

बेरोजगारी आणि महागाई हे मुख्य मुद्दे सोडून माध्यमांनी चीन, पाक, क्रिकेट, बॉलिवूडकडे लोकांचे लक्ष वळविले आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

केंद्रात रिक्त पदे -७८ विभागांत ९ लाख ६४ हजार पदे रिक्तरेल्वे - २.९३ लाखगृह मंत्रालय - १.४३ लाखसंरक्षण मंत्रालय - २.६४ लाख

- ४४.४९%बेरोजगार २० ते २४ वर्षे वयातील तरुण - ४५ वर्षांतील हा सर्वाधिक बेरोजगारीचा दर- ३ पैकी एक पदवीधर बेरोजगार - २ बेरोजगारांची प्रत्येक तासाला आत्महत्या.- १५,७८३  बेरोजगारांनी आत्महत्या केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक