शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 01:37 IST

दुसऱ्या टप्प्यात विलीनीकरण; सरकार देणार ६९ हजार कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीतील ७७ हजार व एमटीएनएलमधील १३ हजार ५00 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. एमटीएनएलमधील १३ हजार ३00 कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीस पात्र असून, सुमारे १५ हजार कर्मचारी या योजनेखाली अर्ज करतील, असा कंपनीचा अंदाज आहे.बीएसएनएल व एमटीएनएल या दोन्ही सरकारी दूरसंचार कंपन्या आर्थिकदृषट्या अडचणीत असून, त्यांच्या विलिनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे. हे विलिनीकरण झाल्यानंतर नव्या कंपनीस ६९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. मात्र या कंपन्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठराव्यात, यासाठी कर्मचारी कपात करण्यात यावी, अशी अट केंद्र सरकारने घातली होती.त्यानंतर बीएसएनएल व एमटीएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. बीएसएनएलमध्ये एकूण १ लाख ७४ हजार तर एमटीएनएलमध्ये २५ हजार कर्मचारी काम करतात. बीएसएनएलमधील ७७ हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवत्तीसाठी अर्ज केले असून, आणखी पाच ते दहा हजार तसे अर्ज करतील, असा अंदाज आहे.४0 हजार कोटींचे कर्जया दोन्ही कंपन्यांवर मिळून ४0 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी निम्मे कर्ज तुलनेने लहान असलेल्या आणि दिल्ली व मुंबईतच सेवा देणाºया एमटीएनएलवर आहे. कर्मचारी कपातीमुळे दोन्ही कंपन्यांचा खर्च खूपच कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यामुळे ३१ जानेवारी, २0२0 पर्यंत वयाची पन्नाशी गाठलेल्या वा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाºयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल