शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्याने स्वखर्चाने साचलेले पाणी काढण्यासाठी केला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 00:04 IST

लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याला वाट काढून मार्ग मोकळा केला.

ठळक मुद्देया संदर्भात जगताप यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता

लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याला वाट काढून मार्ग मोकळा केला.या संदर्भात जगताप यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता. पाणी सारखे वाहत असल्याने लहान मुले, महिला, टू व्हीलर, बाजार समितीकडे येणारे ट्रॅक्टर्स व सर्वच गाड्यांना रहदारीसाठी त्रास होत असल्यामुळे जगताप यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने नाली करून पाणी काढून टाकून खडीकरण करून रस्त्याचे काम करून दिले.दरम्यान, पुलाखालच्या रस्त्याचे काम कायमस्वरूपात करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले. त्यावेळी कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, सादिक शेख, विश्वनाथ सोमवंशी, गोविंद गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, भाऊसाहेब पवार, केशव पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदroad safetyरस्ते सुरक्षा