शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी स्वखर्चातून केले रस्ते दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:43 IST

लासलगाव : नाशिक जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांनी आपल्या मतदार संघातील बालाजीनगर, बारा बंगला रोड, रुक्मिणी नगर, साईबाबा नगर येथील खराब रस्त्यावर मुरूम आणि िखडी टाकून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देया विधायक उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लासलगाव : नाशिक जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांनी आपल्या मतदार संघातील बालाजीनगर, बारा बंगला रोड, रुक्मिणी नगर, साईबाबा नगर येथील खराब रस्त्यावर मुरूम आणि िखडी टाकून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या विधायक उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे. या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाश्यांना, वयोवृद्धांना तसेच विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी अडचणी येत होत्या. विशेषता पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खराब रस्त्यामुळे अनेकजण पडले होते. त्यामुळे या भागातील हे रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित होते. याकरीता जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी पुढाकार घेऊन स्व-खर्चातून या भागातील रस्त्याचे मुरमीकरण केले.या वेळी जगताप यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, लासलगाव बाजार समितीच्या संचालिक सुवर्णा जगताप, कलावती जगताप, रंजना जगताप, शोभा उगले, मंगला धनाईत, हिराबाई हराळे, ज्योती दिंडोरकर, पूनम वर्मा, निलेश जगताप, योगेश जगताप, अतुल उगले, अरु ण जगताप, सचिन बकलीवाल, निलेश ब्रम्हेचा, शिवाजी हराळे, शाम शेख, अशोक पानगव्हाणे, मंगल पानगव्हाणे व रहिवाशी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद