नाशिक : जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा कोरोना संशयित असल्याच्या शक्यतेवरून जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार आता सर्वांसाठी बंद करण्यात आले आहे.यापूर्वीदेखील जिल्हा परिषदेत बाधित रुग्ण आढळला होता. आता आणखी एक महिला कर्मचारी बाधित असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पती कोरोना पॉझिटिव्ह असताना संबंधित महिला कामावर हजर होती.
जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:03 IST