शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोडी बुद्रुक बंधाऱ्यावर महिलांच्या हस्ते जलपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:54 IST

जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

येथील बेंद नाल्याच्या खोलीकरणाचे काम प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने येथील गाळ शेतक-यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे वाहून नेला व परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात तयार केल्यामुळे शेती पिकाखाली आली. सदर पाण्याचा परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्यामुळे चिचोंडी परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत. शिवयोध्दा सोशल फाउंडेशनचे कानिफनाथ मढवई,सरपंच रवींद्र गुंजाळ,महेश पाटील,श्रावण मढवई,सुभाष मढवई,अतुल कोकाटे,समाधान मढवई,नारायण मढवई,सुकदेव मढवई,राजेंद्र मढवई,प्रविण पाटील,नितीन मढवई, दत्तु मढवई, बबन मढवई, श्रीहरी मढवई, सागर मढवई, जयश्री मढवई, कल्पना मढवई, संगीता मढवई,अनुराधा मढवई आदी ग्रामस्थ जलपुजनप्रसंगी उपस्थित होते. युवा मित्रच्या येवला तालुका समन्वयक रूपाली वाघ व कृषी सहाय्यक शिंदे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

टॅग्स :Waterपाणी