शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:19 IST

दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री औरंगाबादरोडवर घडली.

नाशिक : दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री औरंगाबादरोडवर घडली.गौरव पंडितराव खैरे (रा. शिवकृपानगर, हिरावाडी) व त्याचा मित्र प्रथमेश धनधाव हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खैरे व धनधाव हे हिरावाडीकडे जात असताना मिर्ची हॉटेल चौकात ते वळण घेत असताना भरधाव आलेल्या दुचाकीने (एमएच१५, एएल १७५१) त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघे जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.सोनसाखळी हिसकावलीरस्त्याने चालत घराकडे येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४६ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याचा प्रकार सातपूरच्या जाधव संकुल परिसरात २७ आॅगस्टमध्ये घडली. याप्रकरणी शनिवारी (दि.१९) सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कलावती नामदेव काठे (रा. जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार काठे या २७ आॅगस्टला दुपारी घराकडे येत रस्ता ओलांडत असताना समोरून काळ्या रंगाची दुचाकी जवळ आली. अचानक त्यांनी काठे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची ओम पान असलेली सानसाखळी हिसकावली.या झटापटीत अर्धी पोत तुटून त्यांच्या हातात आली, तर उर्वर्रित दीड तोळ्याची साखळी घेऊन संशयितांनी पळ काढला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातChain Snatchingसोनसाखळी चोरी