शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:51 IST

लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देउपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.लासलगाव येथील संकेत सोनवणे हा युवक भरतीसाठी गेलेला होता. झेलम एक्सप्रेसने गावी परतत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर गाडी थांबली. यामुळे तो पिण्याच्या पाण्याची बाटली भरण्यासाठी खाली उतरला. बाटली भरण्यास वेळ झाल्याने एक्सप्रेस मार्गस्थ झाली. यामुळे घाई गडबळीत धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय सरकला आणि तो डब्याखाली आला. त्याचा उजवा पाय कापला गेला.पाचोरा येथील रेल्वे पोलीस दिनेश पाटील यांनी त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटल्याने त्याच्या नातलगांना खबर देण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू