शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वावीजवळ कारच्या  धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:14 IST

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार झाला. वावीजवळील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार झाला. वावीजवळील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.  मूळ मध्य प्रदेशातील गोटेगाव तालुक्यातील रहिवासी असलेले मेहरा कुटुंब उपजीविकेसाठी वावी येथे काही दिवसांपासून राहात आहेत. सकाळी प्रवेश गणपत मेहरा (१६) हा युवक बजाज प्लॅटिना मोटारसायकलमध्ये (क्र. एमएच १७ बीयू २३९१) पेट्रोल भरण्यासाठी जात होता. दरम्यान त्याला कारने धडक दिली. याप्रकरणी वावी पोलिसांत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी अधिक तपास करीत आहेत.डोक्याला जबर मारफोर्ड कारने पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या (क्र. एमएच १५ बीएक्स ७२१४) दुचाकीला जबर धडक दिल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. यात प्रवेश मेहरा याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. डोक्यालाच अधिक मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

टॅग्स :Accidentअपघात