शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कुमावत बेलदार संघाची युवा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:15 IST

पाथरे : येवला येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाची तालुका युवा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसदस्यांना निवडपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पाथरे : येवला येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाची तालुका युवा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडावरे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रभाकर कार्डिवाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब कुमावत, येवला शहराध्यक्ष नवनाथ कारवाळ, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक कुमावत, जिल्हा सचिव प्रदीप कुमावत, युवा जिल्हाध्यक्ष चेतन परदेशी, सटाणा तालुका अध्यक्ष संजय बागोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दशरथ नारोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापू कार्डीवाळ, प्राचार्य दादासाहेब मामोडे, येवला तालुका सल्लागार किशोर कुमावत, युवा जिल्हा सचिव सुनील बेलदार, दत्ता उटवाळे उपस्थित होते.प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी वसंत मुंडावरे, प्रभाकर कार्डिवाळ, बाळासाहेब कुमावत, प्रदीप कुमावत, चेतन परदेशी यांनी मार्गदर्शन केले. येवला तालुका युवा अध्यक्ष रवींद्र कुमावत, उपाध्यक्ष नीलेश कुमावत, उपाध्यक्ष प्रशांत कुमावत, सचिव मिथुन बैताडे आदींसह सदस्यांना निवडपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब मामोडे यांनी केला. सूत्रसंचालन चंद्रकांत बगडाने, तर आभार नीलेश परदेशी यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरSocialसामाजिक