शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:47 IST

संशयीतांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात चाकूने वार करून पोबारा केला.

ठळक मुद्देदुचाकीवर आलेल्या अज्ञात तीघांनी प्राणघातक हल्ला केला.

नाशिक : दुकान बंद करण्यास लावणाऱ्या दुचाकीस्वार त्रिकुटास जाब विचारल्याने एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गंगापूररोडवर घडली. या घटनेत युवकाच्या डोक्यात चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल देविदास गांगुर्डे (३३ रा.गुलमोहर कॉलनी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमोल गांगुर्डे रविवारी (दि.१०) रात्री गंगापूररोडवरील वाईनशॉप समोर उभा असतांना ही घटना घडली. रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीघांनी आपल्या वाहनावरूनच वाईन शॉप बंद करण्याचे फर्मान सोडले. यावेळी गांगुर्डे यांनी का दुकान बंद करण्यास लावतात असे विचारले असता संशयीतांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात चाकूने वार करून पोबारा केला. या घटनेत गांगुर्डे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास जमादार धात्रक करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय