शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींना अपघात होऊन महिलेसह युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:15 IST

दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नाशिक : रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला जेवणाचा डबा घेऊन दुचाकीवरुन मार्गस्थ होताना दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या लिलाबाई राजु जाधव (४२,रा.आगरटाकळी) या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मनसाराम चव्हाण (३६) हे त्यांच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीवरुन (एम.एच१५ सीएस ८६३९) लिलाबाई यांच्यासोबत रुग्णालयात जात होते. यावेळी पाठीमागे बसलेल्या लिलाबाई यांचा तोल गेल्याने ते दुचाकीवरुन खाली कोसळल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कन्हैया हा बुलेटवरुन (एम.एच१५ एफआर८६३०) विना हेल्मेट मार्गस्थ होत होता. यावेळी पेठकडून नाशिककडे येणा-या एका अज्ञात वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. या धडकेत कन्हैया रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची तक्रार त्याचा भाऊ जयराम पिंगळे याने दिली आहे. फिर्यादीवरुन म्हसरुळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय