शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

शाळांमध्ये शुल्क आकारणीचा फलक लावण्याची मागणी आपचे निवेदन : मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आश्वासन

By admin | Updated: May 31, 2014 02:05 IST

नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्‍या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांबाहेर फलक लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे आपचे संयोजक जितेंद्र भाबे यांनी म्हटले आहे.

नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्‍या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांबाहेर फलक लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे आपचे संयोजक जितेंद्र भाबे यांनी म्हटले आहे.आपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे, बेकायदेशीर प्रवेश शुल्क व देणगी उकळणार्‍या शाळा-महाविद्यालयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अकार्यक्षम अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले शुल्क परत करावे या मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांबरोबरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड. प्रभाकर वायचळे, महानगर समन्वयक जितेंद्र भाबे, जगबीरसिंग, अल्ताफ शेख, दीनानाथ चौधरी, ॲड. मीनल भोसले, सचिन शिनगारे. सौ. कंचन ढाकणे, प्रियदर्शन भारतीय, राजू आचार्य, संजय तांबे, एकनाथ सावळे, मोनीत शेख आदि उपस्थित होते.