शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

भरधाव कार उलटल्याने तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 01:31 IST

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेजे फाट्याजवळ नाशिककडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात कारचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेजे फाट्याजवळ नाशिककडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात कारचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सूरज प्रकाशसिंग परदेशी (२३, रा.जेलरोड, नाशिक रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज परदेशी मंगळवारी (दि.३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे कारने (एमएच १५ डीसी ३९७२)ने मार्गस्थ होत होता. बेजे फाटा परिसरात कारवरील त्याचे नियंत्रण सुटले अन‌् कार उलटली. परदेशी कारमधून बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्यास तत्काळ ग्रामस्थांनी शासकीय रुग्णवाहिकेतून (१०८) नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात