शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:50 IST

कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विसापुर येथील पिंटु तुळशीराम पवार (३५) हा युवक आपली गुरे चारण्यासाठी चाचेर शिवारातील बारीपाडा जवळील डोंगरावर गेला होता.गुरे चारत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने पाठीमागुन हल्ला करत कानाला चावा घेतला.बिबट्याशी झालेल्या झटापटीत पवार डोंगरउतारावरु न खाली कोसळल्याने त्यांच्या उजव्या पायालाही दुखापत झाली. उजवा पाय घोट्यापासून बाहेर आला असुन उजवा कान फाटल्याने पवार रक्तबंबाळ झाले.त्यांच्यासोबत थोड्या अंतरावर असलेल्या युवकाने परिसरातील ग्रामस्थांना बिबट्याने हल्ला केल्याची माहीती दिल्यानंतर ग्रामस्थांनी पवार याला कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले.या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण बागुल यांनी प्राथमिक उपचार प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवले.वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी.पाटील, शशिकांत वाघ यांनी उपजिल्हा रु ग्णालयात जखमी पवार यांची भेट घेवुन माहिती घेतली व वनविभागाच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक