शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

देवगावच्या अंगणवाडीत महिलांना योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:12 IST

देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते.

ठळक मुद्देताणतणावावर मात करण्यासाठी योगा हे उत्तम शास्त्र आहे.

देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते.सध्याचे युग धावपळीचे आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारखे अनेक आजार स्थूलपणामुळे जडतात. ताणतणावावर मात करण्यासाठी योगा हे उत्तम शास्त्र आहे. माणसातील ऊर्जा, क्षमता आणि लवचिकता योगामुळे माणूस राखू शकतो. दगदग आणि धावपळीच्या युगात व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आहाराच्या चुकीच्या वेळा यामुळे मानवाला आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांना अतिशय कष्टाची कामे करावी लागतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कामे करावी लागतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे महिलांना वेळ द्यायला जमत नाही. त्यामुळे महिलांना वारंवार एक ना अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. महिलांनी आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सकाळी उठून योगा केल्यास दिवसभरातील कामामुळे थकवा न येता ताजेतवाने वाटेल असे योगाचे महत्त्व योगा शिक्षक प्राजक्ता पाटील यांनी महिलांना पटवून दिले.यावेळी महिलांमधून सुरेखा दोंदे, जयश्री शिंदे, अर्चना दोंदे, योगीता रोकडे, अंगणवाडी मदतनीस पर्वता वारे आदी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीYogaयोग