शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

येवला ते कोकमठाण पर्यंत पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:28 IST

कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त येथील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी पासून कोकमठाण पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त येथील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी पासून कोकमठाण पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.येवल्यातील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी येथील भूमीवर सन ्ल१९६७ मध्ये जंगलीदास महाराज यांनी कठोर तपश्चर्या करून ११ महिन्याचे निराहर तप केले. अनंत चतुर्दशीचे दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला म्हणून आत्मा मालिक परिवारातील भाविक व भक्तगण हा दिवस आत्मसाक्षात्कारी दिवस म्हणून साजरा करतात.या निमित्ताने येवला ते कोकमठाण पायी दिंडी काढण्यात आली. घराघरांतुन १११ बांबूच्या पाट्या सजवून १११ प्रकारची मिठाई सद्गुरू चरणी कोकमठाण येथे अर्पण करण्यात आली. दिंडीचा सोहळा अत्यंत भव्य होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक