शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारणातून यंदा विक्रमी वीजनिर्मितीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:02 IST

दारणा धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजप्रकल्पातून यंदा विक्रमी वीजनिर्मिती करण्याचा इरादा पाटबंधारे खात्याने बोलून दाखविला आहे. गेल्या सात वर्षांपासून या खासगी वीज प्रकल्पातून लाखो युनिट वीजनिर्मिती केली जात आहे.

नाशिक : दारणा धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजप्रकल्पातून यंदा विक्रमी वीजनिर्मिती करण्याचा इरादा पाटबंधारे खात्याने बोलून दाखविला आहे. गेल्या सात वर्षांपासून या खासगी वीज प्रकल्पातून लाखो युनिट वीजनिर्मिती केली जात आहे.  दारणा धरणातून नगर व मराठवाड्यांसाठी पाणी सोडले जाते तसेच जिल्ह्यातील निफाड, येवला, नांदगाव या तालुक्यांनाही या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे धरणाच्या पाण्याची साठवणूक क्षमता पाहता २०११ मध्ये एका खासगी कंपनीने धरणाच्या पायथ्याशी हायड्रो वीज प्रकल्प उभारला असून, या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक युनिट मागे पाटबंधारे खात्याला पाच पैसे अदा केले जातात. दरवर्षी साधारणत: १२ ते १४ लाख युनिट विजेची निर्मिती या प्रकल्पातून केली जाते व खासगी कंपनी त्याची विक्री राज्य सरकारला करते.  यंदा जुलै महिन्यातच धरणाने ८० टक्क्यांची पाणी पातळी गाठल्यामुळे किमान १८ लाख युनिट वीजउत्पादन होण्याची शक्यता  पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Damधरणelectricityवीज